स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनिरूद्ध-अरूंधतीचा घटस्फोट झालाय. आईने गळ्यातील मंगळसूत्र काढून अनिरूद्धला दिलं. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.<br />